विडंबकांनी सुसंबद्ध व सार्वजनिक स्वरुपाचे लेखन करावे असे वाटते.

अगदी सहमत!

किंबहुना सुसंबद्ध आणि सार्वजनिक लेखनाचा निकष विडंबकांनीच नव्हे, तर मनोगतावरील सर्वच लेखकांनी आणि मनोगतावरील सर्वच लेख लिहिताना पाळणे हे मनोगतावरील वातावरणास हितकारक आणि पोषक ठरावे, असे वाटते.