एखाद-दुसरे पद्य/गद्य विडंबन रुचीपालट म्हणून वाचायला बरे वाटते. मात्र प्रकाशित झालेल्या १० लेखांपैकी ७ विडंबने असतात हे प्रकर्षाने जाणवले म्हणून विडंबनाचा अतिरेक नको असे म्हणावेसे वाटले.