आजानुकर्णांचे मत पटले. सध्या देशाला स्थिर सरकारची अत्यंत आवश्यकता होती. अर्थात मतदारांनी मुद्दाम विचार करून हे घडवून आणले असे म्हणणे पटत नाही.

वेगवेगळ्या राज्यातली परिस्थिती, रालोआने गेल्यावेळी केलेला अपेक्षाभंग, कम्युनिस्टांनी वेळोवेळी केलेली अडवणुक, सपा, बसप यांची गुंडगिरी, लालुंचा अहंकारी पवित्रा, मराठी माणसाची फूट असे अनेक फॅक्टर यामागे आहेत.  
त्याशिवाय मनमोहनसिंग यांची संयमी व स्वच्छ प्रतिमा हेही एक महत्त्वाचे कारण आहेच.