पान या कादंबरीचे चाळुया
आपलेही नाव कोठे? पाहुया
आपलेही नाव आहे? पाहुया
नाव माझे अन् तुझे ते पाहुया
आपलीतर ना कथा ही? पाहुया

जयन्ता५२