बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
एका जाहिरातीचा मी तिरस्कार करतो. भयानक तिरस्कार ! एकदम "I hate it like a ..." प्रकारचा ईंग्लिश तिरस्कार.
कुठल्यातरी डास का झुरळ मारण्याच्या स्प्रेची जाहिरात होती ती. जाहिरातीत ती बाई कुठे कुठे कानाकोपऱ्यात स्प्रे मारायची आणि नंतर शेवटी एकदम कॅमेरासमोर उभे राहून डासांना असे काहीतरी म्हणायची - "यहाँ न आना....घर मेरा है". आणि ती हे म्हणते तो शॉट, लो-अँगल घेतला होता, मग स्प्रेची बाटली पकडलेला तिचा हात मोठ्ठाआ दिसायचा. त्यामुळे तर मला जास्तच राग यायचा. यायचा नाय, अजूनपण आठवून आठवून येतो. ती स्प्रेची कंपनी बंद पडूदे, दिवाळं वाजूदे त्यांचं. ...
पुढे वाचा. : वाईट जाहिरात