जयंतासाहेब,
मला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा जास्त श्रेष्ठ अर्थ असलेली ओळ आपण सुचवलीत.
मनापासून आभारी आहे.
आपली तर ना कथा ही ... पाहुया --- व्वा!
सुंदर!