वरील अनेक प्रतिसादांमध्ये आपल्या समाजात दुय्यम वागणूक मिळाल्यामुळे स्त्रिया आणि पुरुष यांमध्ये फरक पडत गेला आहे असा एकूण सूर दिसतो. स्त्रिया मुळात पुरुषांपेक्षा अधिक हुषार, परंतु भारतात जन्मल्यामुळे बिचार्या मागे पडल्या.
जगातिल इतर पुरुषप्रधान नसलेल्या संस्कृतीमध्ये काय प्रकार आहे कुणी विशद करू शकेल काय? युरोपीय किंवा अमेरिकी देशांमध्ये, जेथे स्त्री-पुरुष समानता आहे, त्या ठिकाणी स्त्रिया कमी धुसपुसणार्या आहेत का? जास्त रिझल्ट ओरिएण्टेड आहेत का?