काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


कालच ऑर्कुट चा अकाउंट डीलिट केला.जेंव्हा अकाउंट डिलिट केला तेंव्हा ऑर्कुटवरुन एक मेसेज आला होता, की तुमची रिक्वेस्ट मिळाली आहे , आणि येत्या २४ तासात माझा अकाउंट डिलिट केला जाइल.

थोडं… नांही.. खुप वाईट वाटलं आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सोडुन जातांना. कधी उगिच टेन्शन असलं, किंवा ’लो’ वाटतंय असं वाटत असलं की मी ऑर्कुटवर जायचो, चांगल्या कविता, विचार ,चर्चा वाचायचो. ऑर्कुटींग हा एक बेस्ट पर्याय होताटेन्शन्स रिलिझ करण्यासाठी..आज पुर्ण डीलिट झालाय अकाऊंट.

तसा हा अकाऊंट मी जवळपास ४-५ वर्षं मेंटेन केला. बरेच व्हर्च्युअल ...
पुढे वाचा. : ऑर्कुट वरचा माझा मृत्यु.