टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
चेयरमनचा पीए म्हणून नियुक्ती झाल्याला काही महीनेच झाले होते. कामाची हळूहळू माहीती होत चालली होती, वावरण्यात आत्मविश्वास, आवाजात नम्रता आणि ठामपणा येउ लागला होता. डोक्यावर बर्फ़ ठेउन, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची मनाची तयारी होत होती. अति-महत्वाच्या व्यक्तींचे फ़ोन कसे घ्यायचे , त्यांचे प्रोटोकॉल काय असतात, याच्या बर्याच टीप्स आधीपासूनच तिथे असलेल्या सहाकार्यांनी दिल्या होत्या त्याचा तर खूपच उपयोग होत होता. असाच एका माजी खूप बड्या अधिकार्याने फ़ोन केला. अत्यंत उर्मटपणे माझ्या गोदी व रोड पासचे काय झाले अशी विचारणा केली. मी त्यांचे नाव अदबीने ...