आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

दिग्दर्शक हेरॉल्ड रामीसच्या ग्राउंडहॉग डेला कथानक आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, कारण एका बाजूला पाहिलं तर हा एका आत्मकेंद्री माणसाचा सज्जन, मोठ्या मनाचा माणूस होण्याकडे झालेला प्रवास आहे. पण दुस-या बाजूने घटना आणि इतर पात्रांच्या कथेतला सहभाग पाहिला तर ती एका घटनाक्रमाची अनेकवार होणारी पुनरावृत्ती आहे. कारण संपूर्ण चित्रपट हा एका विशिष्ट दिवसाभोवती फिरतो, जो कथानायक सोडता इतरांसाठी बदलत नाही किंवा कथानायकाच्या उचापतीमुळे जितका बदलू शकेल तितकाच बदलतो. दिवस आहे अर्थातच ग्राउंडहॉग डे.
पन्कासाटोनी गावात प्रथा आहे, ज्यानुसार ...
पुढे वाचा. : ग्राउंडहॉग डे- हाच खेळ उद्या पुन्हा