कविता लिहायला कसे सुचते बरेच लोक विचारतात. आता ते लोक त्यांना कविता आवडली म्हणून असे म्हणतात की इतकी पुचाट कविता तुम्हाला कशी सुचली म्हणून विचारतात हा ही मला पडणार्या अनेक गहन प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे.
आमच्या इथे लहान पाणी एक वात्रट मुलगा होता तो आधी एखादा साधा प्रश्न विचारायचा आणि त्याचे उत्तर कोणी दिले की याचे ... पुढे वाचा. : प्रश्न