डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भोंडल्यामध्ये म्हणले जाणारे हे गाणे कित्ती छान वाटते ऐकायला, पण प्रत्येक झिपरं कुत्र गोंडस असतेच असे नाही ना, अश्या कुत्र्याला सोडलं तर काय होईल?

कंपनीच्या आवारात एक काळं झिपरं कुत्र गेली कित्तेक वर्ष मी पहातोय. इतकं आळशी कुत्र मी आयुष्यात कधी पाहीले नाही. सदांकदा ते झोपलेलेच असते. शेजारुन जोरात गाडी गेली किंवा कोणी ओरडा-आरडा करत पळत गेले तरी ते डोळे उघडुन बघतही नाही. पण शुक्रवारचा दिवस त्याच्या ह्या व्यक्तीमत्वाला छेद देणारा ठरला.

ह्याच काळ्या झिपऱ्या कुत्र्याने ...
पुढे वाचा. : झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई