Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


लेखाच नावं वाचुन गोंधळला असाल तर आधिच सांगते या शब्दाचा अर्थ आहे चहाचे झाडं……………

त्याच काय झालं की आज आपलं चुकतय काहितरी असं वाटत होतं सारखं…………मग कामांची यादी तपासली , पण ते तर संपत आले होते मग काय?? आलं आलं लक्षात आलं……चहाचा दुसरा कप घ्यायचा राहिला होता….आधि उठले चहा केला….आज एकच कप कारण लेक झोपली आहे नाहितर दिड कप…एक तिला आणि अर्धा मला………….

आम्ही अट्टल चहाबाज……….२४ तासातले केव्हाही चहा घेउ शकणारे…….बरं पुन्हा मला अर्धाच कप द्या, मी आत्ताच घेतलाय सारखे पेदरट वाक्य न बोलणारे. माझ्या या चहावरच्या अतिव प्रेमामुळेच असेल ...
पुढे वाचा. : ………