मनाला भिडणारी .वृत्तबद्ध लेखन आवडले. ( हे वृत्त स्त्रग्विणी आहे. मोरोपंतांचे रामायण आणि चंद्रशेखर यांचे तारातरड् .ग ही दोन्ही काव्ये याच वृत्तात आहेत.)
रंग माझा वेगळा आणि सांज ये गोकुळी ही दोन गीते चटकन आठवली, इतरही अनेक कविता/ गीते असावीत. चू. भू. द्या. घ्या.