.... नको होते. हा त्यांच्या जागतीक राजकारणाच्या डावपेचाचा एक भाग असावा. अन इतर महासत्तांना भाजप सत्तेवर आल्यास युद्धाच्या धोक्याची शक्यता दाट वाटत होती. भारताच्या जाणिवेवर, सतत, निकराचा हल्ला चढवण्याचा त्यांचा मनसुबा पार धुळीस मिळाला असता, जर भाजप सत्तेवर आला असता.
ही ५ वर्षे, भारताला सुरक्षा परिषदेच्या, स्थायी सदस्यत्वाच्या वा दिर्घ सदस्यत्वाच्या दृष्टिने देखील महत्त्वाची आहेत. अफ्रिकन खंडातल्या देशांची मोट बांधणे वेगाने सुरू आहे. या वा अशा यशाचे श्रेय, भाजपकडे जाऊ नये, असाच पवित्रा महासत्तांनी घेतला. शशीथरूर निवडून येतात हे कशाचे पुर्वचिन्ह समजायचे?
ही झाली काही जागतीक कारणे, इतर अजूनही बरीच प्रादेशीक, कारणे आहेत.
मुख्यतः ही निवडणूक काँग्रेस व भाजपची, मुद्दे रहित, लुटूपुटूचीच ठरली.
धन्यवाद!