आम्ही कोण? येथे हे वाचायला मिळाले:

लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रवादी शक्तींचा अभूतपूर्व पराभव झाला. धक्का फार मोठा आहे.

धक्का फक्त या पराभवाचा नाही. मूळ विश्वास, आस्था आणि श्रद्धांचा आहे. आम्ही ज्या गोष्टींवर मनापासून श्रद्धा ठेवतो, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनातील मूलभूत सत्ये आहेत, मातृभूमिचे एक राष्ट्र हे स्वरुप आम्ही मनी बाळगतो, ते सर्व खरोखरीच अस्तित्वात आहे का? त्याला वास्तवामध्ये काही आधार आहे का? का ते सर्व फक्त आमच्या स्वप्नसृष्टितच आहे, आमच्या पुरतेच सत्य आहे ? Do our beliefs have any ...
पुढे वाचा. : भारतीय राष्ट्रवादाचा पराभव