जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नुसतीच हवा आहे, त्यांच्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कोणताही धोका नाही, मनसे म्हणजे इधरसे उधरसे या आणि अन्य शेलक्या शब्दात मनसे व राज ठाकरे यांची खिल्ली उडवणाऱया उद्धव ठाकरे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाणे व नाशिक येथील निकालांनी जमिनीवर आणले आहे. नुसते जमिनीवरच आणले नाही, तर पार नाक कापले गेले आहे. पक्षाचा वरिष्ठ नेता हा बदलत्या परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून निर्णय़ घेणारा असावा लागतो. प्रसंगी एक पाऊल मागे जाऊन पडते घेण्याचीही तयारी असावी लागते. परंतु उद्धव यांनी मनसे आणि राज ...
पुढे वाचा. : उद्धवा, अजब तुझा कारभार