प्रथमतः स्पष्टीकरण द्यायल ऊशीराबद्दल क्षमस्व.

एकेकाच्या प्रश्नांना उत्तरे-

टग्या - 'गोडबोले' तर (आमच्या पुण्याच्या भाषेत) केवळ अत्युच्च! धन्यवाद.

अदिती -

गोडबोले चा क्लू ओढूनताणून आणलेला वाटला. कुणाला आवडतो तर...कुणाला आवडत नाही 

मूळ शब्द टांकसाळ असावा असे वाटते. तज्ञ खुलासा करतीलच. .. टाकसाळ असाही शब्द आहे

जागल्या -

येथे धातूचे पैसे होतात असे दिसते तेव्हा कष्ट करा म्हटले की  दोन्हीकडून बगल कष्ट करा म्हणजे कसा. बगल दे म्हणजे टाळ. टाळ मध्ये कसा घातला की टाकसाळ - टाकसाळीत धातूचे पैसे होतात.

शशांक पोतदार ह्यांनी पकडलेले कबूतर शशांक पोतदार ... कपोत म्हणजे कबूतर

राजनंदा -

लोकान्ना उमजेल असे क्लुस द्द्या की राव!! ...  थोडी प्रॅक्टिस करा की राव  

मीरा फाटक-

’तोंडाने कळव’ वरून सांग आले. पण चतुर्थ श्रेणीचे काही कळले नाही. ... चतुर्थ श्रेणीचे म्हणजे

असो सर्वांनि आपणहोऊन प्रश्न विचारले त्याचा आनंद झाला. मला उत्तरे द्यायला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो.

आणि आता पुढच्या शब्दकोड्याच्या मागे लागतो.