sahaj suchala mhanun येथे हे वाचायला मिळाले:
परवा १६ तारखेला निवडणुकिचा निकाल लागला. त्यावरुन आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवतोय. अशीच निवडणुकिची रणाधुमाळी झाली, अत्रे स्वत: उभे होतेच पण स्वत:च्या भागात प्रचार करण्यापेक्षाहि जास्तवेळ आपल्या साथीदारांच्या प्रचारात घालवला विशेषत: स. का पाटिलां विरुध्द जो उमेदवार उभा होता त्यासाठीतर त्यांनी आपले वक्तृत्व पणाला लावले. सकांवर अत्र्यांचा खास राग होता. स का पाटीलांना ते "नासका पाटील" म्हणत. झालं मत मोजणीला सुरुवात झाली बातमी आली अत्रे जिंकले, पाठोपाठ बातमी आली सका पाटील पडले. अत्र्यांनी प्रचार केलेला उमेदवार दणदणीत जिंकला. अत्रे दुहेरी ...