माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..
इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!
जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! :) , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! :)
का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!
खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..
"माझे इंजिनिअरिंगचे दिवस!" :) गाथा होईल याची लिटरली!
अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्याच गोष्टी ...
पुढे वाचा. : कॉलेजचे भन्नाट दिवस!