Sudip Mania येथे हे वाचायला मिळाले:

जीरा राइस आणि काजू करी

साधारण ५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, जून चा महिना होता तो आणि त्याच महीन्यात ज्ञानेश्वर माउलीन्ची पालखी येते, मी नेहमीप्रमाने पालखी आणायला गेलो होतो (हे पुण्याचे काम अनेक सासवड वासी करतात) माझ्याबरोबर आमच्या जयहिंद मंडळाचे अनेक कार्यकर्ते होते, आमची दर वर्षीप्रमाने दिवे घाटापर्यंत आलो टिन्ग्ळ्या-टवाळया करत......रस्त्यात जे भेटेल त्याला माउली माउली करत, आम्हाला रस्त्यात जवळपास ४०-५० चहाच्या गाड्या दिसल्या की ज्यावर लिहिले होते सागर चहा - मोडनिम्ब.....जसे कर्जत स्टेशनवर प्रत्येक वडेवाला दिवाडकर वडेवाला असतो ...
पुढे वाचा. : माऊली