उत्तर आयर्लंडमधील एका वृत्तपत्राच्या आंतरजाल आवृत्तीतील या दुव्यावर अजूनही रोजची क्रिप्टिक शब्दकोडी विनामूल्य मिळू शकतात असे दिसते.

(यातील एकएक क्लू पाहिल्यास 'गोडबोले'च्या क्लूवरील 'ओढूनताणून'चा आक्षेप दूर व्हावा, असे वाटते. )