निराकारात वेळ कुठेही नाही हे मान्य पण, अंतराळात तर आहे...
निराकार म्हणजेच युनिव्हर्स? जर बेबी युनिव्हर्स असतील तर बेबी निराकार देखिल असायला हवेत . ह. घ्या. पण खरेच असे असेल तर?