कोणत्याही, मुरलेल्या राजनितीज्ञाला विचारावे.
कित्येक देशांची, अनेक 'सर्वोच्चपदे' ही संस्थानांमध्ये 'शिक्षीत' व्यक्तींकडे आहेतच.
शिवाय त्या त्या देशांची ध्येय, धोरणे ही संस्थानांच्या हितसंबंधांशी 'सु-संगतच' असतात हे विशेष.
भारतात होणाऱ्या निवडणूकीवर इतर महासत्ता कसा प्रभाव टाकतात बुवा?
>>> तोच जुनाच 'फॉर्म्युला' साम, दाम, दंड, भेद. ५ वा कोणता असेल तर मला देखील कळवावे.
मॉबॉक्रसी मध्ये, मॉब मोबिलायझेशन, मॉब पॉवर चॅनलायझेशन, मॉब डिफ्युजमेंट अन डिसईंटिग्रेशन ही फार फार मोलाची कौशल्ये आहेत. जो कोणी हे उत्कृष्ठतेने पार पाडेल तोच लायक सत्ताधीष.
धन्यवाद !