राजकारणासारख्या क्षेत्रात स्त्रिया अधिक चांगलं काम करू शकतात का ? आणि पुरुष बेधडक असतात म्हणजे नेमक काय हे उदाहरण दिलत तर अधिक स्पष्ट होइल असं मला वाटतं.
प्रशासकांसाठी :- मोझिला फायरफोक्स मध्ये "ऱ्या" लिहिता येत नाहिय. त्यासाठी वेगळी कळ आहे का? ऱया हे असं ते उमटतं.