काही दिवसांसाठी का होईना भाजपाचे 'लाउड स्पीकर', त्यातही विशेषतः फाटक्या घशाचे भोंगे, शांत झाले आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. पण सुषमा स्वराज ह्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्यास काही खरे नाही. (ममताबाई बंगालातच थांबणार आहेत ही आणखी एक आनंदाची बाब.)
तसेच पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघणाऱ्या सर्व नेत्यांना ह्या निवडणुकीने त्यांची जागा दाखवून दिलेली बघून ('चड्डीत राहा' असे बजावलेले बघून) गदगदलो.