गिरीभ्रमण, गेमिंग, गिटार आणि बरचं काही :) येथे हे वाचायला मिळाले:
कर्दे - एक नितांतसुंदर अनुभव
सालाबादप्रमाणे उन्हाळ्यामधे कोकणचा बेत ठरवून तो आम्ही तडीस नेला, अर्थात ह्यावेळी मित्र बरोबर नव्हते,
पण माझी सर्वात जवळची मैत्रिण (माझी बायको) माझ्याबरोबर होती, म्हणून तर मित्र नव्हते ;) अनेक जागांविषयी माहीती आणि चर्चा करुन आम्हा दोघांच्या असे लक्षात आले की आम्ही बराचसा कोकण ह्या पुर्वीच पालथा घातला आहे, त्यामूळे काहीतरी नवी जागा शोधणे अतिशय जरूरी झाले होते. आम्ही दापोली, कर्दे, मुरुड ह्या जागेबद्दल बरेच ऐकले होते, पण तिथे कधीच गेलो नव्हतो, त्यामूळे सरळ कर्दे गाठावे असे आम्ही शेवटी ...
पुढे वाचा. : कर्दे - एक नितांतसुंदर अनुभव