Tarangan तारांगण येथे हे वाचायला मिळाले:

मेड येता घरा तोची दिवाळी दसरा !!!

बंगलोरहुन सिंगापूरला आले खरी पण इथल्या आयुष्याशी जुळवुन घेतांना मला सतत एकाच व्यक्तीची आठवण यायची आणि ती म्हणजे मंजू माझी बंगलोरमधली कामवाली बाई ।

दिवसभर काम काम , सुरुवातीला वैताग यायचा पण मग हळुहळू सवय झाली। वेळेत सगळी काम संपायला लागलीत। तरीही दिवस संपल्यावर परदेशात राहत असल्याचा सॉलिड पश्चाताप ...
पुढे वाचा. : मेड येता घरा तोची दिवाळी दसरा !!!