कोहम? येथे हे वाचायला मिळाले:
"काय बे. काय पाहून राह्यला बे?"
राहूलचा आवाज ऐकताच संजय दचकला आणि त्याने समोर उघडलेली विंडो मिनिमाइझ केली. राहूल म्हणजे संजयचा रुममेट. पाच दिवसापूर्वीच संजय मुंबईत आला आणि दुसऱ्या एका मित्राच्या ओळखीनी राहूलबरोबर रुममेट म्हणून राहू लागला.
तसं त्याला राहुलला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. राहूल बाहेर गेला होता आणि संजय, तो एकटाच असल्याने, जे इतर लोक असताना बघता येत नाही, ते काँप्युटरवर बघत होता. तितक्यात राहूल आला. आता राहूल कसा आहे, ह्याची संजयला काहीच कल्पना नव्हती म्हणून त्याने दचकून विंडो मिनिमाइझ केली. तो जे बघतोय ते ...
पुढे वाचा. : मिथ्या