Aamhi Marathi येथे हे वाचायला मिळाले:
निवडणुकीचा निकाल काय लागतोय, याहीपेक्षा मुंबईकर मराठी माणसाला मनसेच्या भवितव्याविषयी कुतुहल आहे. राज ठाकरे यांचं राजकारण वाढतंय, यावर परवा झालेल्या मतदानानं शिक्कामोर्तब केलंय. हाच ट्रेंड राहिला, तर उद्धव आणि राज आज ना उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे आघाडी करून एकत्र येण्याची शक्यता आहे.
‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’ नावाचा एक सिनेमा आहे. नाना पाटेकर आणि जॉन अब्राहमचा. नियती दोघांचं नशीब सयामी जुळ्यांसारखं एकमेकांना चिकटवते. तरीही दोघे केवळ स्वत:चा ‘इगो’ सुखावण्यासाठी एकमेकांना संपवण्याचा आटापिटा करतात. शेवटी दोघांना आपली चूक ...
पुढे वाचा. : राज आणि उद्धव ~ जॉन आणि नाना !