वास्तवतेला बीभत्सतेचा स्पर्श न देतां प्रभावी रीतीनें मांडलें आहे. पात्रांच्या मनांतली स्पंदनेंहि अचूक पकडलीं आहेत. भाषेची लय मस्तच. म्हणींची पखरण तर पोह्यंतल्या लिंबू खोबरें कोथिंबिरीसारखी. झकास.