"किंग अंकल" या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ स्वतःच्या मिश्यांवर भारी फिदा असतो. आणि त्याची प्रेयसी अनू अगरवाल त्याच्या मागे 'मिश्या काढून टाक' असे टुमणे लावीत असते. तेव्हा त्याला एक गमतीदार स्वप्न पडते ज्यात जुन्या हिंदी गाण्यांच्या ओळींमध्ये फेरफार करून सुंदर parody song बनवले आहे.

या लेखामधली कथा ऐकून त्या गाण्याची आठवण झाली. त्यात "पूछो ना कैसे मैने रैन बितायी...." या गाण्यावरून "पूछो ना कैसे मैने मूछ उगायी....." असे गाणे बनवले आहे. धमाल आहे ते पूर्ण गाणे.