अपमान व परिस्थितीच्या चटक्याने सत्याची कास धरून चालणारे मन क्षणभर विचलित झालेले पाहून देवही हलला. लागलीच आशेचा किरण, कष्टमार्गाची संधी दाखवली. भावले.

काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता. यथार्थ. कथा आवडली.