Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

सोमवारः
सकाळी आठ वाजता अॉफिसमध्ये पोचलो तेव्हा डेस्कवरील लोकं ‘लीड स्टोरी’च्या शोधात होते. पानं भरण्यासाठी साठ ओळींच्या दोन ‘बेसमेंट स्टोरी’ज (पानाच्या तळातील बातम्या) आणि शंभरेक ओळींच्या संक्षिप्त बातम्याही त्यांना हव्या होत्या. सहसा वीकेन्डला काही चांगल्या स्टोरीज नक्की सापडतात. पण सर्दीचा प्रचंड त्रास होत असल्याने मला स्टोरीज करता आल्या नव्हत्या. आज शहराच्या मध्यवर्ती भागातील एक मोठी इमारत जमीनदोस्त करण्यात येणार होती. याचा ‘फॉलो-अप’ घेण्यास मला सांगण्यात आलं. डेस्कवरच्या लोकांना मोठे फोटो असलेल्या स्टोरीज खूप आवडतात; कारण त्याने ...
पुढे वाचा. : आज की ‘ताजा’ खबर!