फक्त कधीकधी काही जण मुद्दामहून चहाटळपणा करतात. असो. शेवटी सगळे मनावरच अवलंबून असते हेच खरे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.