काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


असं म्हणतात, की घर पहावं बांधुन.. मगंच खरा प्रॉब्लेम काय ते कळतं. एकदा हा प्रयोग केला होता, नागपुरला असतांना. घर बांधण्याचा. त्या वेळेस सगळा अनुभव घेतला होता. म्हणुन बरेच वर्षांपुर्वी मुंबईला बदली झाल्यावर पण आज पर्यंत कधी घर बांधायचा विचार डोक्यात येउ दिला नाही. अर्थात, सध्या रहात असलेलं मोठ्ठं घरं ( अहो ११०० स्क्वेअर फुट म्हणजे मोठंच मुंबईच्या हिशोबाने) अर्थात कंपनी अकोमोडेशन असल्यामुळे कधी आवश्यकता वाटलीच नाही.दुसरं म्हणजे सौ. आणि मुली इथे इतक्या छान सेट झालेल्या होत्या, की असं वाटलंच नाही की इथे घर घ्यावं विकत. दुसरं म्हणजे असंही ...
पुढे वाचा. : घर पहावं बांधुन