पोकळी आहे म्हणे हे विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही
- वा वा. मनाचा शेरही छान.