शिवाजीची भूमिका कुणी केली याला काडीचेही महत्त्व नाही आहे. चित्रपट वस्तुस्थितिनिदर्शक आहे, अप्रतिम आहे, सर्वानी आवर्जून पाहावा.  इतका भव्य मराठी चित्रपट पहिल्यांदाच निघाला आहे. ज्याचा ट्रेलर निघाला असा हा पहिला मराठी चित्रपट !