अहो प्रत्येकजण आपापल्या कुवती प्रमाणेच कोणतीही गोष्ट तोलणार ना.

त्या " शृंगार गीतावरच" अडकलेत बरेच जण अजूनही.

अन दुसऱ्याच एका सामाजीक संस्थवर तर " शिट्या कोणत्या कोणत्या प्रसंगाला वाजवायच्या"  या वरूनच पेटले आहे.

धन्यवाद !