(३) अक्षरांची रुंदी सारखी असावी. आय् आणि एल् ची अत्यंत कमी, एन, यू-व्हींची मध्यम आणि एम्-डब्यू ची कमाल असे नसावे. त्यामुळे  एफ्आय्, एच् सारखा आणि आर्एन्, एम् सारखे दिसतात.

(छपाईपुरता तरी) हा गुणधर्म रोमन लिपीचा नसून छपाईकरिता वापरल्या गेलेल्या फाँटचा असावा, असे वाटते.