पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याच्याही खूप आधी),

इतके जुने नसावे.

शिवाजी विडी जाऊन त्या जागी संभाजी आणि राजकमल अशा दोन छापाच्या विड्या बाजारात आल्या ते साल सुमारे ७० किंवा ७१ असावे. ती बातमी केसरीत पहिल्या पानावर (जुन्या आणि नव्या चित्रांसहित) वाचल्याचे अंधुकसे आठवते.

'असा मी असा मी' मध्ये पत्ता शोधताना  शंकऱ्याला नाव विचाऱल्यावर तो (एका जाहिरातीकडे पाहत) 'छत्रपती शिवाजी महाराज' असे उत्तर देतो, तो किस्सा प्रसिद्धच आहे.

नावातला हा बदल बहुधा कोठल्यातरी कायद्यानुसार केलेला असावा असे वाटते.

चू. भू. द्या. घ्या.