सबब, केवळ सावरकर म्हणतात म्हणून लिपीत बदल करणे अनावश्यक आहे.

सावरकरकालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता सावरकरांनी लिपीबद्दल सुचवलेल्या सुधारणा या तत्कालीन परिस्थितीसाठी अतिशय योग्य असल्या, तरी आजच्या परिस्थितीत सावरकरांनी सुचवलेली प्रत्येक गोष्ट ही केवळ सावरकरांनी सुचवली म्हणून आंधळेपणाने तिच्या अंमलबजावणीचा आग्रह, (.. योग्य नाही).

(विषयांतर वाटलेला भाग वगळला आणि इतर संपादित केला. चर्चा कृपया मराठी/देवनागरी/लिपी/फाँट्स इत्यादींपासून भरकटणार नाही ह्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. : प्रशासक)