नावे आणि चिन्हे (ह्यांच्या गैरवापरास प्रतिबंध) हा सरकार चा नियम आणि ह्या दाव्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गोषवारा साबळे वाघिरे कंपनी इ. विरुद्ध भारत सरकार इ. येथे वाचायला मिळेल.
(ह्यावरून तो ६९/७० चा सुमार असावा असे वाटते.)