माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

मागच्या आठवड्यात चिरंजीवांचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने माझ्या बाबांनी बरेच दिवसांनी मला एक पत्र लिहिले. त्यातला काही भाग खास लक्षात ठेवावासा वाटतोय. ब्लॉगवर आला की आपसुक जास्त वेळा नजरेखालुन जाईल म्हणुन थोडं पर्सनल असलं तरी पब्लिक करतेय.

चि. आरुषचा पहिला वाढदिवस म्हणून हा ...
पुढे वाचा. : प्रिय अपर्णास....