It's a Lot of Words येथे हे वाचायला मिळाले:
आयपीएल टू मध्ये सेमीफायनलची रेस आता टिपेला पोहोचलीय. दिल्ली डेयरडेव्हिल्सनी हमसे आगे कोई नही म्हणत सेमीफायनलमधील स्थान आधीच पक्क केलंय तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट स्पर्धेतनं केव्हाच बाहेर पडल्यायत. सेमी फायनलच्या तीन जागांसाठी आता पाच टीम्स मैदानात आहेत.