छानचंय...
पोटातल्या आगीनं हातालाही अक्कल दिली.
दिना पाय ओढीत घराकडं चालायला लागला तेव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती.
आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.
सुंदर चित्रण. पु. ले.शु.प्र.त