आता मुरलेले राजनितीज्ञ कुठे शोधू तेवढ्यासाठी? आणि सापडले तरी त्यांना कुठे इतका फावला वेळ असणारे?
तुम्हीच टाका सांगून.

साम, दाम, दंड, भेद.. यांचा वापर इतका प्रभावीपणे करता येत असेल, तर १९९५ साली या बाह्य शक्तींनी तसा का नाही केला? त्यावेळी 'राष्ट्रवादी' पक्षाला का सत्तेवर येऊ दिले?

मॉबॉक्रसी मध्ये, मॉब मोबिलायझेशन, मॉब पॉवर चॅनलायझेशन, मॉब डिफ्युजमेंट अन डिसईंटिग्रेशन ही फार फार मोलाची कौशल्ये आहेत. जो कोणी हे उत्कृष्ठतेने पार पाडेल तोच लायक सत्ताधीष..
असे असेल तर 'फॅसिझम' हाच उपाय असावा या देशासाठी. कारण राष्ट्रवादी पक्षाला (पवारांच्या नाही, अडवाणींच्या! ) ही कौशल्ये कधीच आत्मसात करता येणार नाहीत...

जनादेश आहे.
तो स्वीकारला पाहिजे.
नक्की कुठे, काय चुकते ते पाहिले पाहिजे.

कुजबूज आघाडी उघडून काही साधणार नाही बघा.

धन्यवाद.