पल्लवीसमीर, सुधीर, भानस, यशवंतराव,

पतिक्रियांबद्दल धन्यवाद.
ही कथा पूर्णतः काल्पनिक नाही. खराखुरा दिना थिटे
मला गेल्या पाडव्याच्या आदल्या दिवशी भेटला होता.
त्याला ते काम करण्यासाठी थोडी मदत करण्याचे पुण्य
मला गाठीला लावता आले हा माझा लाभ.