भूषणकाका,
कितीदिवसानंतर मनासारखी अपेक्षीत गझल वाचायला मिळाली तुमच्याशैलीतील.

प्रेम, हेवा, मोह, भीती, राग, चिंता
दे असे मन, ज्यात हे काहीच नाही  (वा. सुंदर शेर, खरंच...हेच मागणे अपेक्षीत आहे.)

पोकळी आहे म्हणे हे विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही (जबरदस्त....!! फार आवडला शेर.)

रोज निर्देशांक मृत्यूचा वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही (नवी कल्पना. नवी रुपके.)