आजही लोकसत्तामध्ये गांगलांनी एक लेख छापवून आणला आहे.
गांगल नव्या लिपीच्या शोधाच्या निमित्ताने निष्कारण बुद्धीभेद पसरवत आहेत हे वरील प्रतिसादांवरून दिसतच आहे.
गांगल समाजात बुद्धीभेद का पसरवू चाहतात? कळत नाही.
लोकसत्ता जे जे छापते त्यातील तथ्यांश तपासते असे दिसत नाही.
सार्वजनिक माध्यमांनी बुद्धीभेद्यांना निवडून, त्यांचे प्रकाशनांवर बहिष्कार घालण्याची नितांत आवश्यकता आहे.
आपण सर्व मनोगती काय म्हणता?